Marathi Film Krantijyoti Vidyalay Wins Hearts
esakal
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam box office success मराठी चित्रपटसृष्टीतील आशयप्रधान आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये 'क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम' हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होतेय. ही घोडदौड चालू असतानाच अभिनेता रितेश देशमुखनेही आता सोशल मीडियावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.