RITEISH DESHMUKH
esakal
RITEISH DESHMUKH'S LOYALTY TOWARDS GENELIA: रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर नेहमीच दोघांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. मनोरंजन विश्वातील सर्वात आदर्श जोडपे म्हणून रितेश-जेनिलायकडे पाहिलं जातं. त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहे. परंतु आजही त्यांची प्रेमळ केमिस्ट्री तशीच ताजी आहे.