RITEISH DESHMUKH ON NEPOTISM
esakal
RITEISH DESHMUKH LOCK UPP 2 STATEMENT: अभिनेता रितेश देशमुखने सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केलीय. आजपर्यंत त्याने कॉमेडी, अॅक्शन आणि रोमँटिक प्रकारच्या भूमिका साकारल्यात. सध्या तो लॉक अप २ शोचं सूत्रसंचालन करत असतो. दरम्यान नुकताच एका एपिसोडमध्ये रितेशन त्याच्या अभिनयाच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितलं. त्यानंतर त्यांचं बोलणं ऐकून स्पर्धक भावूक झाले होते.