RITEISH DESHMUKH
esakal
DEVENDRA FADNAVIS HELPED RAJA SHIVAJI SET: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील सगळे रेकॉर्ड मोडले. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या सिनेमानं आतापर्यंत १२० कोटीहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान या सिनेमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार सुद्धा पहायला मिळाले.