डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

RITEISH DESHMUKH RAJA SHIVAJI MOVIE TEASER: रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्यातील एका विशिष्ट पात्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ZEE MARATHI STAR PRAVAH SERIAL TRP

ZEE MARATHI STAR PRAVAH SERIAL TRP

ESAKAL

Updated on

गेल्या काही वर्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आले. महाराजांचं कर्तृत्व न संपणारं आहे. त्यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे. चित्रपटांच्या माध्यमातून अनेक दिग्दर्शक आणि कलाकार हे पडद्यावर मांडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. असाच एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे 'राजा शिवाजी'. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याने या चित्रपटाची घोषणा केली होती. आता अखेर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसमोर आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com