Riteish Geneliaesakal
Premier
Video : "ही आहे सो क्युट" सातारच्या जिनिलियाने केली रितेशची बोलती बंद ; व्हिडीओ होतोय व्हायरल
Riteish & Little Genelia Viral Video : अभिनेता रितेश देशमुखचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात छोट्या जिनिलियाबरोबरचा त्याचा व्हिडीओ गाजतोय.
Marathi Entertainment News : झी चित्र गौरव पुरस्कार 2025 पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आणि त्याच प्रसारण लवकरच टेलिव्हिजनवर होणार आहे. या सोहळ्यातील काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यातीलच एक रितेशचा व्हिडीओ व्हायरल झालाय.