‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

RITEISH DESHMUKH’S RAJA SHIVAJI BOX OFFICE COLLECTION DAY 1: राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत पहिल्याच दिवशी सुमारे ११.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या भव्य चित्रपटात सलमान खान यांचा कॅमिओ विशेष आकर्षण ठरलय.
RAJA SHIVAJI

RAJA SHIVAJI

esakal

Updated on

RAJA SHIVAJI MOVIE REVIEW & COLLECTION: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी या सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. या सिनेमाच्या कथेपासून अॅक्शन सीनपर्यंत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या सिनेमातील सलमान खानची जीवा महालाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या सिनेमातील सलमानसह अभिषेक, संजय दत्त, जेनिलिया, विद्या बालन यांच्या अभिनयाची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com