‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

RAJA SHIVAJI BOX OFFICE COLLECTION: Raja Shivaji या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत पहिल्याच वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई केली. Riteish Deshmukh दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची भव्य गाथा पाहायला मिळते, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.
RAJA SHIVAJI BOX OFFICE COLLECTION

RAJA SHIVAJI

esakal

Updated on

RAJA SHIVAJI MOVIE MONDAY COLLECTION: रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात केलीय. रितेशसह इतर मोठ्या कलाकरांच्या अभिनयानं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतोय. या सिनेमाची ओपनिंग जबरदस्त झाली होती. परंतु चौथ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com