>अभिनेता रितेश देशमुखचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचे निधन झाले असून, रितेशला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
>रितेशने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत राजकुमार तिवारी हे आपले मोठे भाऊ आणि मार्गदर्शक होते असे सांगितले.
>राजकुमार तिवारी 2003 पासून रितेशचे मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांनी विनोद खन्ना, फिरोज खान यांच्यासोबतही काम केले होते.