Why Riteish Deshmukh is loved in Maharashtra
Why Riteish Deshmukh is loved in Maharashtraesakal

'Ved' to 'Raid 2 ': संपूर्ण महाराष्ट्रात रितेशची हवा... नायकासह खलनायकाच्या भूमिकेतही जबराट ठरलाय 'आपला भाऊ'

Riteish Deshmukh Blockbuster Movies: महाराष्ट्रातील लोकांनी रितेश देखमुखला भरभरुन प्रेम दिलय. रितेशच्या वेड ते रेड 2 ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालय.
Published on

महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश देशमुख याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळतं. मग त्यात त्याची भूमिका एखाद्या नायकाची असू द्या किंवा एखाद्या व्हिलनची. महाराष्ट्रीय लोक त्याच्यावर आणि त्याच्या अभिनयावर जीवापाड प्रेम करताना दिसतात. त्याच्या 'वेड' आणि आता 'रेड २'ला महाराष्ट्रातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com