‘फरारी की सवारी फेम रोहन मापुस्करचं दिग्दर्शनात पदार्पण; नव्या सिनेमाची केली घोषणा

Rohan Mapuskar Marathi Movie : बॉलिवूडमधील नावाजलेला कास्टिंग दिग्दर्शक रोहन मापुस्कर दिग्दर्शनात पदार्पण करतोय. जाणून घेऊया त्याच्या आगामी सिनेमाविषयी.
Rohan Mapuskar Marathi Movie
Rohan Mapuskaresakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com