उन्हाळ्याच्या सुट्टीची पुन्हा एकदा सफर घडवणारं 'एप्रिल मे ९९'चे धमाकेदार गाणे प्रदर्शित

April May 99 Movie Song Out : एप्रिल मे 99 सिनेमाचं आगामी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या सिनेमाविषयी आणि गाण्याविषयी जाणून घेऊया.
April May 99 Movie Song Out
April May 99 Movie Song Outesakal
Updated on

Marathi Entertainment News : परीक्षा संपल्या की सुरु होतो सुट्टीचा धमाल काळ! उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त मस्ती, खेळ, गंमतीजंमती. याच भन्नाट सुट्ट्यांच्या रंगतदार वातावरणात ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘ताकुंबा’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या हस्ते सोशल मीडियावर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com