ROHIT SHARMA FULFILLS SANJU RATHOD’S CHILDHOOD DREAM:
esakal
SANJU RATHOD MEETS IDOL ROHIT SHARMA: संजू राठोड सध्या तरुणाईचा आवडता सिंगर आहे. महाराष्ट्रातील जळगाव इथल्या धनवड गावातून आलेल्या संजूला आज देशभरातील अनेक जण ओळखतात. अशातच आता संजू राठोडनं मेहनतीनं सगळं कमावलं असून मोठा चाहतावर्ग निर्माण झालाय. त्याचे अनेक गाणं सध्या तरुणाचे आवडती आहेत. संजू हा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा चाहता आहे. नुकंतच संजूनं त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत 'फॅन मुव्हमेंट' शेअर केलाय.