...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी उजाळा दिला त्या संस्मरणीय आठवणीला, जेव्हा 'Governor: The Silent Saviour'च्या चित्रीकरणस्थळी रोहित शेट्टी अचानक पोहोचले होते
chinmay mandlekar.

chinmay mandlekar.

esakal

Updated on

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या Governor: The Silent Saviour या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमामुळे दिग्दर्शक Chinmay Mandlekar आनंदित आहेत. अभिनेता Manoj Bajpayee यांच्यासोबतचा हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी Inspector Zende मध्ये एकत्र काम केले होते. नुकतेच चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटातील एका मोठ्या ॲक्शन दृश्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगितला. याच वेळी त्यांनी त्या संस्मरणीय क्षणाचीही आठवण करून दिली, जेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक Rohit Shetty अचानक Governor: The Silent Saviour च्या चित्रीकरणस्थळी पोहोचले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com