ROSHAN BHAJANKAR CONFRONTS TANVI IN ELIMINATION TASK
esakal
Bigg Boss Marathi 6 Twist: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्व रंजकदार ठरत आहे. दोन आठवड्यातच घरातील हंगामा पाहून सोशल मीडियावर बिग बॉसचीच चर्चा होताना पहायला मिळतेय. यंदाच्या पर्वात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. अनुश्री, रुचिता यांच्या वागण्यामुळे रितेशने भाऊच्या धक्क्यामध्ये चांगलीच कानउघडणी केली आहे.