'चुकीच्या घरात जाता जाता वाचले' अभिनेत्री रुचिरा जाधव ब्रेकअपबद्दल म्हणाली...'विठ्ठलाकडे साकडं घातलं आणि दोन दिवसात सत्य...'

RUCHIRA JADHAV EMOTIONAL BREAKUP STORY: मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने तिच्या ब्रेकअपबद्दल पुन्हा एकदा भाष्य करत मनाला चटका लावणारे अनुभव सांगितले. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाकडे साकडं घातल्यानंतर तिच्या जीवनातील सत्य फक्त दोन दिवसांत समोर आलं, असा खुलासा तिने केला.
RUCHIRA JADHAV

RUCHIRA JADHAV

esakal

Updated on

RUCHIRA JADHAV OPENS UP ON BREAKUP: मराठी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता जाधव सध्या स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत पहायला मिळतेय. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. रुचिता तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने बिग बॉसच्या घरात असताना तिच्या प्रवासाबद्दल तसंच ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं. दरम्यान ती त्या आठवणीतून कशी बाहेर पडली? याबद्दल तिने पुन्हा भाष्य केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com