

Bigg Boss Marathi 6 New Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 हा नवा सीजन सुरु झाला आहे. काल या शोचा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडला. 17 स्पर्धकांनी बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतली आहे आणि आता हे या घरात काय राडा घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.