
उत्तम अभिनय असूनही तिला कमी प्रोजेक्ट्स मिळाले, यामागचं कारण तिने उघड केलं.
ती अनेक मालिकांसाठी फायनल व्हायची, पण नंतर नकार मिळायचा.
निर्मात्यांकडून तिला सांगण्यात यायचं की ती "हिरोईन मटेरियल" वाटत नाही, त्यामुळे तिला मुख्य भूमिकेसाठी निवडलं जात नसे.