The Diplomat Teaser: जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट'चा टीझर रिलीज, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वेधलं लक्ष

S. Jaishankars And John Abraham: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि सादिया खातीब यांच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 7 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
The Diplomat
The Diplomatesakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि सादिया खातीब यांचा 'द डिप्लोमॅट' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. शिवम नायर यांनी निर्देशित केलेल्या या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बोलण्याने होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com