गौरव मोरे, विशाखा सुभेदार की ओंकार भोजने; कुणी हास्यजत्रा सोडल्यावर सगळ्यात जास्त वाईट वाटलं? सचिन गोस्वामी म्हणाले-

Sachin Goswami On Maharashtra Chi Hasya Jatra : लोकप्रिय लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रामधुन कोण निघून गेल्यावर सगळ्यात जास्त वाईट वाटलं याबद्दल सांगितलंय.
sachin goswami

sachin goswami

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांना वेड लावलंय. रटाळ मालिका पाहण्यापेक्षा प्रेक्षक खळखळून हसणं पसंत करतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलंय. नम्रता संभेराव, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, निखिल बने, दत्तू मोरे, रसिका, चेतना भट्ट, रोहित माने हे कलाकार त्यांची त्यांची पात्र अतिशय उत्तमरीत्या साकारतात. मात्र यापूर्वी हास्यजत्रा गाजवली ती विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, अंशुमन विचारे, ओंकार भोजने, गौरव मोरे यांनी. त्यांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र कालांतराने त्यांनी या कार्यक्रमाचा निरोप घेतला. त्यात ओंकार पुन्हा स्किटमध्ये दिसतो. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी त्यांना कोणत्या कलाकाराने कार्यक्रम सोडल्यावर सगळ्यात जास्त वाईट वाटलं याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...