Sachin Goswami
Sachin Goswami angry over film injusticeesakal

Sachin Goswami on Marathi Film : मराठी चित्रपटांना संधी मिळत नसल्याचा सचिन सचिन गोस्वामींचा संताप

Marathi Cinema: मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये संधी न मिळाल्यामुळे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दोन आठवड्यांची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे.
Published on

सध्या मराठी सिनेसृष्टीत एक जुना वाद पुन्हा पेटला आहे. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत. यावेळी या वादाचं केंद्रबिंदू ठरतोय संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा ३’ हा चित्रपट, जो प्रदर्शित झाल्यानंतर काही ठिकाणी थेट शेड्यूलमधून हटविण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com