
Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सचिन पिळगावकर यांची लोकप्रियता आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. आजवर विविध भूमिका साकारत किंवा विविध प्रकारचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आणत त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली. पण तुम्हाला माहितीये सचिन यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला ज्यामुळे त्यांच्यावर हाणामारी करण्याची वेळ आली आणि त्यावेळी त्यांच्या मित्राने दिलेलं वचन त्याने पूर्ण केलं.