सचिन पिळगावकर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. दरम्यान अभिनयाबरोबरच सचिन पिळगावकर त्याच्या व्यक्तिमत्वासाठीही ओळखले जातात. त्यांनी मांडलेली मते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच सचिन पिळगावकर यांनी स्त्री-पुरुष समानेबाबत मत व्यक्त केलं आहे.