SACHIN PILGAONKAR REVEALS HIS LOVE STORY
esakal
SACHIN AND SUPRIYA PILGAONKAR LOVE STORY: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. दोघांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान अशातच सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सुप्रिया यांच्याबद्दल किस्सा शेअर केलाय.