SACHIN PILGAONKAR
esakal
SACHIN PILGAONKAR CHILD ARTIST TO ACTOR JOURNEY: अभिनेते सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाच्या सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, सचिन पिळगांवकर अनेकदा स्वतःच्या अनुभवांबद्दल आणि कारकिर्दीबद्दल बोलताना दिसतात. यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.