SACHIN PILGAONKAR AFFAIR RUMOURS
esakal
Nadiya Ke Paar actors real life relationship: अभिनेते सचिन पिळगांवकर (sachin pilgaonkar) यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक वेगवेगळी पात्र साकारली. हिंदी मराठी कलाविश्वात त्यांनी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली. परंतु अलिकडे सचिन पिळगांवकर हे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते बऱ्याच वेळा ट्रोल देखील होतात. अशातच आता त्यांचा एक जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.