कुबड्या खविस साकारणाऱ्या कलाकाराचा कमी वयातच ओढवला मृत्यू, सचिन पिळगांवकर यांच्याशी खास नातं

Actor, Director Bipin Varti Sad Life Story : कुबड्या खविस, कवट्या महाकाळ अशा अनेक भूमिका गाजवणारे निर्माते आणि अभिनेते बिपीन वर्टी यांचा कमी वयात मृत्यू झाला. सचिन पिळगावकर यांचे ते सख्खे आतेभाऊ होते.
Bipin Varti
Bipin VartiEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्री होऊन गेले. तर काही फिल्मी कुटुंबानीही प्रेक्षकांचं पिढ्यानपिढ्या मनोरंजन केलं. मराठी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारं असंच एक कुटूंब म्हणजे पिळगांवकर कुटूंब. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि आता त्यांची मुलगी श्रिया हे तिघेही मराठी आणि हिंदी सिनेविश्वात कार्यरत आहेत. पण तुम्हाला माहितीये का सचिन यांचा सख्खा आतेभाऊ हा मराठी इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com