
Sanjiv Kumar Actually Immited Sachin In This Movie
Esakal
Entertainment News : दिवंगत अभिनेते संजीवकुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. त्यांचे खास मित्र आणि अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात संजीवकुमार यांच्याविषयी धक्कादायक खुलासा केला.