अभिनेता सागर कारंडे ते शिवसेनेच्या दीपाली सय्यद; बिग बॉस 6 मध्ये दिसणार हे स्पर्धक

BIGG BOSS MARATHI 6 CONTESTANTS : बिग बॉस मराठीचा सहावा सीझन ११ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सागर कारंडे, दीपाली सय्यदसह अनेक प्रसिद्ध चेहरे यंदाच्या सीझनमध्ये दिसणार आहे.
BIGG BOSS MARATHI 6 CONTESTANTS

BIGG BOSS MARATHI 6 CONTESTANTS

esakal

Updated on

Bigg Boss Marathi Season 6 Confirmed Contestants : सध्या सगळीकडे मराठी बिग बॉसच्या ६ व्या सीझनची चर्चा सुरु आहे. या शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर हवा करत आहेत. अशातच आता बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. दरम्यान स्पर्धकांबाबत शिक्कामोर्तब झाला असून अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी यंदाच्या सीझनमध्ये पहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com