SAI PALLAVI AND JUNAID KHAN’S FILM ‘EK DIN’
esakal
AAMIR KHAN’S SON JUNAID KHAN AND SAI PALLAVI TO SHARE SCREEN: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या वेगळ्या कारणामुळे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार असल्याने तिच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत मोठी उत्सुकता व्यक्त केली जात आहे. या सिनेमातील तिचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.