सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली सई! पाँडिचेरी चित्रपटातील 'निकिता' ठरली सई ताम्हणकरसाठी गेमचेंजर! अभिनयाचं सोनं पुन्हा खुललं!

Sai Tamhankar Wins Best Actress for ‘Pondicherry’ at Maharashtra State Awards: अभिनेत्री सई ताम्हणकर हिला पाँडिचेरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटातील निकिता सईसाठी गेमचेंजर ठरली आहे.
Sai Tamhankar Wins Best Actress for ‘Pondicherry’ at Maharashtra State Awards
Sai Tamhankar Wins Best Actress for ‘Pondicherry’ at Maharashtra State Awardsesakal
Updated on
Summary

सई ताम्हणकरला पाँडिचेरी चित्रपटातील 'निकिता' भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

चित्रपटात ती स्वावलंबी, आईची भूमिका साकारताना अनेक जबाबदाऱ्या स्वतः सांभाळत होती.

सईने ही भूमिका आपल्यासाठी खास आणि करिअर बदलणारी असल्याचं म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com