काहींना ते झोंबलं कारण ... प्राजक्ता माळीच्या 'कान्स' मधील लूकवर सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? तुम्ही गेलात काय आणि नाही गेलात काय...

SAI TAMHANKAR ON PRAJAKTA MALI CANNES LOOK: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतीच कान्स फेस्टिवलला हजेरी लावली होती. आता त्यावर अभिनेत्री सई ताम्हणकरने प्रतिक्रिया दिलीये.
SAI TAMHANKAR ON PRAJAKTA MALI

SAI TAMHANKAR ON PRAJAKTA MALI

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरून सुरुवात करून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने 'जुळून येती रेशीमगाठी' मधून प्रेक्षकांना भुरळ पाडली. त्यानंतर ती आणेल चित्रपटात दिसली. नुकतीच प्राजक्ता कान्स वारी करून आलीये. तिच्या कान्समधल्या लूकवर चाहते फिदा झालेले. तिच्या नऊवारी साडीने आणि दागिन्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाही तर काहींनी तिला तिच्या लूकवरून ट्रोल केलं. आता अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्राजक्ताच्या कान्सवारीवर प्रतिक्रिया दिलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com