SAIF ALI KHAN VIRAL VIDEO
esakal
SAIF ALI KHAN SHOWS OFF HIS FITNESS AT THE AGE OF 56: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान नुकताच सोशल मीडियावर सक्रीय झालाय. तो त्याचे दैनंदिन अपडेट चाहत्यांना देत असतो. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तो शेअर करताना पहायला मिळतोय. दरम्यान अशातच सैफने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तो सुर्यनमस्कार घालताना पहायला मिळतोय. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.