बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. चाकू हल्ल्यानंतर सैफने पहिल्यांदाच घटनेवर भाष्य केलं आहे. 'माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला मीच जबाबदार' असल्याचं सैफनं म्हटलं आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.