‘लाल-लाल कलरची बांगडी’ गाण्यावर साईराज केंद्रेचा भन्नाट डान्स; संजू राठोडनेही केलं कौतुक

SAIRAJ KENDRE’S CUTE EXPRESSIONS ON ‘LAL LAL COLORCHI BANGDI’: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला बालकलाकार साईराज केंद्रे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. साईराजने ‘लाल-लाल कलरची बांगडी’ या ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
SAIRAJ KENDRE

SAIRAJ KENDRE

esakal

Updated on

SAIRAJ KENDRE’S ‘LAL BANGDI’ DANCE WINS HEARTS: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यामुळे व्हायरल झालेला बालकलाकार साईराज केंद्रे सध्या घराघरात पोहचला आहे. त्याने 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या सिनेमात सुद्धा तो पहायला मिळाला होता. त्याचं क्युट एक्स्प्रेशन नेहमीच चाहत्यांना आवडतं. सध्या तो सावळ्याची जणू सावली या मालिकेत पहायला मिळतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com