Ahaan Pandey and Anit Padda birthday celebration viral
esakal
सैयारा सिनेमा इतका हिट झाला की, चित्रपटातील नायक अहान पांडे आणि नायिका अनीत पड्डा दोघे रातोरात स्टार झाले. दोघांची जोडी जेन्झीना इतकी आवडली की, सिनेमागृहात त्यांनी धुमाकूळ घातला. वाणी आणि क्रिशची लवस्टोरी जेन्झीच्या मनात इतकी भावली की, लोक सिनेमागृहात रडू लागले. दोघींची लवस्टोरी पुर्ण व्हावी असं सगळ्यांना वाटू लागलं.