Saiyara Box Office Collection: सैयाराने 3 दिवसात कमावले 100 कोटी, सर्वांधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, नक्की काय आहे स्टोरी?
Saiyara Box Office Collection Hits 100 Crores in 3 Days:अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिकेत असणारा सैयारा चित्रपटाने 3 दिवसात 100 कोटींची कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरलाय.
Saiyara Box Office Collection Hits 100 Crores in 3 Daysesakal