
Bollywood Entertainment News : बहुप्रतीक्षित सिनेमा हाऊसफुल्ल 5 च्या शूटिंगच्या शेवटच्या भागाला सुरुवात झाली आहे. या सिनेफ्रँचायजी मधील पाचवा सिनेमा असलेल्या या सिनेमाची संपूर्ण कास्टचा फोटो शेअर करण्यात आला. अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी या सिनेमाची कास्ट खूप मोठी आहे.