रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SALBARDI MOVIE REVIEW:‘सालबर्डी’ हा पूजा सावंत अभिनित मराठी चित्रपट रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेवर आधारित प्रभावी कथा मांडतो. ग्रामीण भागातील भीतीदायक घटनांमागील सत्य शोधताना चित्रपट प्रेक्षकांना उत्कंठेच्या प्रवासावर घेऊन जातो आणि सामाजिक संदेशही देतो.
SALBARDI MOVIE REVIEW

SALBARDI MOVIE REVIEW

esakal

Updated on

SALBARDI MOVIE REVIEW : दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी गुल्हर, बाबो तसेच पाणीपुरी यांसारखे वेगळ्या धाटणीचे आणि चोखंदळ विषयावरील चित्रपट केलेले आहेत. त्यांच्या चित्रपटांच्या कथेची गुंफण काहीशी वेगळी आणि निराळी असते. आता त्यांचा प्रदर्शित झालेला सालबर्डी हा चित्रपटदेखील वेगळ्या चौकटीमध्ये बसणारा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com