'तो गर्लफ्रेंडला शिवीगाळ, मारहाण करायचा आणि...' सलमान खानच्या जवळच्या मित्राचे आरोप, म्हणाला...

SALMAN KHAN CONTROVERSY: सलमान खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत त्यांच्या मित्राने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या भूतकाळातील रिलेशनशिप, वाद आणि जुने किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
SALMAN KHAN LOVE LIFE

SALMAN KHAN LOVE LIFE

ESAKAL

Updated on

Salman Khan Personal Life Controversy: अभिनेता सलमान खान प्रोफेशनलपेक्षा त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. वयाच्या 60 व्या वर्षी देखील सलमान खान सिंगल आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक मुली येऊन गेल्या. परंतु लग्नापर्यंत त्याची कोणतीच नातं गेली नाही. त्याने अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केलय. दरम्यान अशातच आता सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीनं सलमान खानच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलय. तसंच त्यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com