'BATTLE OF GALWAN' TEASER
esakal
Salman Khan's 'Battle of Galwan' Teaser Out on 60th Birthday: अभिनेता सलमान खान त्याचा ६० वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळतोय. अशातच आता सलमाननं त्याच्या चाहत्यांसाठी एक सप्राईज दिलय. यंदाच्या वाढदिवशी त्यानं किक २ सिनेमाची घोषणा न करता बॅटल ऑफ गलवानचा टीझर रिलीज केलाय.