सलमान खान काळ्या हरिण प्रकरणामुळे लॉरेंन्स बिश्नोईच्या टार्गेटवर आहे. 2024मध्ये खूप वेळा सलमान खानला मारुन टाकण्याची धमकी मिळाली होती. इतकच नाही तर, सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुर्ण खान कुटुंब चितेंत होते. यामुळे सलमानने नवीन वर्षाची सुरुवातील घराची सुरक्षा वाढवली आहे. सलमानने बांद्राच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधील बाल्कनीमध्ये बुलेट प्रुफ ग्लास लावले आहेत.