सलीम खान यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी? कालपासून व्हेंटिलेटरवर, आज होणार शस्त्रक्रिया

SALIM KHAN HEALTH UPDATE: बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
SALIM KHAN HEALTH

SALIM KHAN HEALTH UPDATE

esakal

Updated on

Bollywood News: बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर सलीम खान यांना मंगळवारी तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही बातमी कळताच संपुर्ण बॉलिवूड चिंतेत आहे. सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सलीम यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलय. माहितीनुसार त्यांना आता आयसीयूमध्ये व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे. परंतु त्यांच्या तब्येतीबाबत अजून कोणती अपडेट समोर आली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com