'अरे असं कसं!' बाप्पांसमोर सलमान खानने फिरवली उलटी आरती, बहिण अर्पिताने इशाऱ्यातच केलं करेक्ट!

SALMAN KHAN GANPATI AARTI VIRAL VIDEO: सलमान खानने गणपती आरती करताना चुकीच्या दिशेने आरती फिरवली. बहिण अर्पिता खानने इशाऱ्यातून त्याला योग्य दिशा दाखवली.
SALMAN KHAN GANPATI AARTI VIRAL VIDEO

SALMAN KHAN GANPATI AARTI VIRAL VIDEO

esakal

Updated on

SALMAN KHAN ARPITA KHAN GANPATI CELEBRATION: सध्या सगळीकडे गणेश चतुर्थीचा उत्साह पहायला मिळतोय. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी देखील मोठ्या उत्साहात गणपतीचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान अभिनेता सलमानने देखील त्याच्या कुटुंबासोबत गणपती उत्साहात सहभाग नोंदवला. पंरतु आरती करताना त्याच्या हातून चूक झाली. आरतीचं ताट उलटं फिरवलं. त्यावेळी बहिण अर्पितानं सलमानला योग्य दिशा दाखवत त्याची चूक सुधारली. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com