‘जीने के हैं चार दिन’वर सलमान खानचा भन्नाट डान्स; भाईजानची एनर्जी पाहून चाहते थक्क! Viral Video

SALMAN KHAN JEENE KE HAIN CHAAR DIN DANCE VIRAL VIDEO:बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा एक डान्स VIDEO सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटातील ‘जीने के हैं चार दिन’ या लोकप्रिय गाण्यावर सलमानने भन्नाट डान्स केलाय.
SALMAN KHAN VIRAL VIDEO

SALMAN KHAN JEENE KE HAIN CHAAR DIN DANCE VIRAL VIDEO

esakal

Updated on

SALMAN KHAN DANCE VIDEO GOES VIRAL ON SOCIAL MEDIA: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच आता सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याचं लोकप्रिय गाणं 'जीने के हैं चार दिन' वर भन्नाट डान्स करताना पहायला मिळतोय. विशेष म्हणजे डान्स करताना त्याने गाण्याची आयकॉनिक हुक स्टेप करत उपस्थितांची मनं जिंकली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com