४५ दिवस लडाखच्या डोंगररांगांमध्ये सलमान खानची मेहनत; 'मातृभूमी'साठी केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

SALMAN KHAN MATRUBHUMI MOVIE: जखमांवर मात करत सलमान खानने लडाखच्या डोंगररांगांमध्ये गाळला घाम; 'मातृभूमी'साठी केले आजवरचे सर्वात कठीण ट्रान्सफॉर्मेशन!
SALMAN KHAN

SALMAN KHAN

ESAKAL

Updated on

बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात सुपरस्टार सलमान खान आपल्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटासाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करण्यास सज्ज झाला आहे. अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटासाठी सलमानने लडाखच्या कठीण हवामानात स्वतःला अक्षरशः झोकून दिले आहे. आपल्या दुखापतींची पर्वा न करता त्याने केलेले हे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com