SALMAN KHAN’S FUTURE DAUGHTER-IN-LAW
esakal
Salman Khan Nephew Ayan Agnihotri Engagement: अभिनेता सलमान खानने नुकतीच वयाची ६० वर्ष पुर्ण केली आहेत. परंतु अजूनही सलमान खान अविवाहित आहे. पण लग्न करताच सर्वांचा लाडका भाईजान सासरा होणार आहे. खान कुटुंबियांच्या घरी लवकर एका नव्या व्यक्तीचं आगमन होणार आहे. परंतु सर्वात रंजन गोष्ट म्हणजे खान कुटुंबाच्या होणाऱ्या सुनेचा मनोरंजन विश्वाची कोणताच संबंध नाहीय.