
Bollywood Entertainment News : सलमान खानच्या सिकंदर सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. आज 30 मार्चला हा सिनेमा रिलीज झालाय. पण रिलीजपूर्वीच हा सिनेमा काही साईट्सवर लीक झाला आहे. यामुळे निर्मात्यांना प्रचंड धक्का बसलाय. ट्रेंड अनॅलिस्ट कोमल नाहटा यांनी याबाबत माहिती दिली.