SALMAN KHAN VIRAL HEALTH VIDEO
esakal
SALMAN KHAN SHOCKING TRANSFORMATION: बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी सिनेमा 'मातृभूमी'मुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा अवतार पाहून चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबाबत चिंता वाटत आहे. तोंड पडलेलं, चेहऱ्यावर सुरकुत्या असा अंदाजात तो पहायला मिळाला.