SAMANTHA RUTH
esakal
SAMANTHA AND RAJ BABY SHOWER: अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने काही दिवसापूर्वी प्रेग्नेंट असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल होताय. अत्यंत साधेपणाने समांथा आणि राजने डोहाळे जेवण केल्यानं त्यांचं सोशल मीडियावर कौतूक होतय.